दूध कधी पिणं ठरेल आरोग्यासाठी अधिक फायदेशीर...

| Sakal

पालक अनेकदा मुलांना आंघोळ किंवा प्रातः विधीच्या पूर्वीच दूध प्यायला देतात. यामुळे दूध पचायला त्रास होऊ शकतो. प्रयत्न असा करा की दूध हे आंघोळीनंतरच प्यावे.

| Sakal

उन्हाळ्याव्यतिरिक्त रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं टाळा. थंड दूध पिण्याचे हे आहेत फायदे

| Sakal

दूधासोबत कोणतेही आंबट फळ मिसळू नका. यामुळे त्रास होऊ शकतो. गॅसचा त्रास होतो. संत्र, पपई, स्ट्रॉबेरीचं दूधासोबत सेवन टाळा.

| Sakal

रात्रीच्या वेळेस जेवण थोडं कमी जेवून त्यानंतर दीड ते दोन तासांनी ग्लासभर दूध प्यावे.

| Sakal

सकाळी आंघोळीनंतर आणि संध्याकाळच्या वेळेस दूध पिणं अधिक आरोग्यदायी आहे. त्यामुळे संध्याकाळी मुलं खेळून आल्यानंतर अभ्यासाला बसण्यापूर्वी त्यांना ग्लासभर दूध द्या.

| Sakal

रात्रीच्या वेळेस दूध प्यायचे असेल तर जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ याचं गणित सांभाळा. रात्रीच्या जेवणानंतर 2 तासांनी दूध प्या.

| Sakal

खोकला, सर्दी, कफाचा त्रास असल्यास रात्रीच्या वेळेस किंवा थंड दूध पिणं टाळा. दुधात गूळ मिसळून पिण्याचे जादुई फायदे

| Sakal

ज्यांना दूध पिण्याचा त्रास असतो, पचायला त्रास होत असेल तर अशांनी डॉकटरांच्या सल्ल्यानेच दूध प्यावे.

| Sakal