Sidharth Kiara Honeymoon : कुठे चाललात मग हनीमूनला?

| Sakal

सुप्रसिद्ध बॉलीवूड स्टार सिद्धार्थ आणि कियारा यांचा नुकताच सूर्यगढ पॅलेस येथे शाही विवाह सोहळा पार पडला.

| Sakal

शाही विवाह सोहळ्यानंतर या जोडप्याची जंगी रिसेप्शन पार्टीसुद्धा झाली.

| Sakal

हे दोघे बऱ्याच वर्षापासून एकमेकांना डेट करत होते.

| Sakal

लग्नानंतर सिद्धार्थच्या पालकांच्या राहत्या घरी दिल्ली येथे कियाराचं धुमधडाक्यात स्वागत झालं.

| Sakal

आता चाहत्यांना हे दोघे हनीमूनला कुठे जाणार हे जाणून घेण्यास उत्सुकता लागली आहे.

| Sakal

मात्र हे फिल्मी जोडपं हनीमूनला कुठे जाणार आहे याबाबत त्यांनी अजून कुठलीही हिंट दिलेली नाही. मात्र हे दोघे सध्या तरी हनीमून स्किप करत असल्याचं कळतंय.

| Sakal

रिसेप्शननंतर जोडपे बॅक टू वर्क मोडमध्ये जाणार आहेत. त्यांच्या साइन्ड फिल्म्सवर काम करणार आहेत.

| Sakal

शूटींगमधून फ्री झाल्यानंतर ते हनीमूनला जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

| Sakal