पुरुषांसाठी कोणते तूप चांगले? गायीचे की, म्हशीचे

| Sakal

तूपाचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

| Sakal

तूपाचे सेवन हे प्रथिने, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के यांचा चांगला स्रोत मानले जाते.

| Sakal

म्हशीच्या तूपाचे सेवन हाडांचे आरोग्य, वजन वाढवण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

| Sakal

म्हशीच्या तूपाचे सेवन केल्याने थकवा, अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवत नाही.

| Sakal

म्हशीच्या तुपात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळून येते.

| Sakal

प्रौढ आणि लहान मुलांमधील लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी गायीचे तूप खूप फायदेशीर मानले जाते. म्हशीच्या तूपापेक्षा गायीचे तूपही पचण्यास हलके असते.

| Sakal

रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी गायीचे तूप चांगले मानले जाते.

| Sakal

आयुर्वेदातही गायीच्या तूपाचे सेवन आरोग्यासाठी उत्तम मानले गेले आहे.

| Sakal