ऑफीसला जाणाऱ्या महिलांना घरी मेकअप करायला वेळ नसतो. अशा वेळी बॅगेत कोणते प्रोडक्ट्स ठेवावेत.
मेकअपचा बेस म्हणून फाऊंडेशन वापरले जाते.
कंसिलर मेकअपला फिनिशिंग लूक देण्यासाठी वापरले जाते.
डोळे ठळक दिसण्यासाठी आयलायनर
डोळे काळेभोर दिसण्यासाठी काजळ.
कपड्यांवर मॅचिंग लिपस्टिक
फायनल टचअपसाठी फेस पावडर
छोटा आरसा