Deepak Chahar Wife : कोण आहे दिपक चहरची पत्नी जया...

| Sakal

जया भारद्वाज

भारतीय संघाचा खेळाडू दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज सौंदर्याच्या बाबतीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रीना मागे टाकते

| Sakal

बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर -

भारतीय संघातील सध्याच्या खेळाडूंच्या पत्नी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात.

| Sakal

आयपीएल २०२३

यामध्ये दीपक चहरच्या पत्नीच्या नावाचा समावेश आहे. आयपीएल २०२३ मध्ये चहलने चांगली कामगिरी केली.

| Sakal

जो २०२१ च्या आयपीएल सीझनमध्ये दिल्लीच्या रहिवासी जया भारद्वाजला स्टेडियममध्ये दीपकने प्रपोज केले होते

| Sakal

दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर ती अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना मात देते

| Sakal

सामान्य कॉर्पोरेट कर्मचारी

जया दिल्लीतील एका कंपनीत सामान्य कॉर्पोरेट कर्मचारी म्हणून काम करत होती.

| Sakal

डिजिटल कंटेंट हेड

जया भारद्वाज या दिल्लीच्या रहिवासी असून त्या एका टेलिकॉम कंपनीत डिजिटल कंटेंट हेड म्हणून काम करत होत्या.

| Sakal

जयाच्या वडिलांचे खूप पूर्वी निधन झाले होते. जयाचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज एक मॉडेल आहे आणि तो बिग बॉस शोमध्ये देखील दिसला आहे.

| Sakal

आग्रा

दीर्घकाळ डेट केल्यानंतर दीपकने गेल्या वर्षी 1 जून रोजी आग्रा येथे जयाशी लग्न केले.

| Sakal

दीपक जयाच्या प्रेमात

या दोघांची पहिली भेट दीपकची बहीण मालती हिने घडवून आणली आणि काही महिने सतत भेटल्यानंतर दीपक जयाच्या प्रेमात पडला.

| Sakal

मास कम्युनिकेशन

12वी पूर्ण केल्यानंतर जया भारद्वाज मुंबईला गेल्या आणि तिथून मास कम्युनिकेशन विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

| Sakal

यानंतर जया यांनी बीबीसी नेटवर्क आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसह अनेक कंपन्यांसाठी काही काळ काम केले.

| Sakal

इंडियन प्रीमियर लीग

दीपकने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 हंगामात चांगले प्रदर्शन केले

| Sakal