Kylian Mbappe : अवघ्या २३ वर्षाचा कायलन एम्बाप्पे आहे तरी कोण?

सकाळ डिजिटल टीम

कायलन एम्बाप्पे हा फ्रेंच व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे. एम्बाप्पे लीग 1 स्पर्धेत 'पॅरिस सेंट-जर्मेन' क्लब आणि फ्रेंच राष्ट्रीय संघासाठी फॉरवर्ड म्हणून खेळतो.

who is kylian mbappe

सध्या एम्बाप्पे हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो.

who is kylian mbappe

त्याने दोन फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून विजेतेपदाच्या सामन्यातही त्याने गोल केले आहेत.

who is kylian mbappe

एम्बाप्पे फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत गोलची हॅट्ट्रिक मारण्याचा पराक्रम करणारा जगातील एकमेव फुटबॉलपटू आहे.

who is kylian mbappe

इतकेच नाही तर २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेत एम्बाप्पेने सर्वाधिक गोल केले आहेत.

who is kylian mbappe

वर्ल्डकप कामगिरीनंतर, एम्बाप्पेने आता 12 विश्वचषक गोल करत पेलेशी बरोबर ऑल टाईम स्कोअरिंग यादीत सहाव्या स्थान पटकावले आहे.

who is kylian mbappe

एम्बाप्पेने 2017 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी फ्रान्ससाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

who is kylian mbappe

2018 FIFA विश्वचषक स्पर्धेत, एम्बाप्पे विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण फ्रेंच खेळाडू ठरला.

who is kylian mbappe

२३ वर्ष वय असलेल्या या खेळडूचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 40 गोल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

who is kylian mbappe