गौतमी पाटील ही एक उत्तम लावणी डान्सर आहे.sakal
गौतमीचे लाखो चाहते आहे आणि तरुणाईमध्ये ती विशेष प्रसिद्ध आहे.
सध्या गौतमी पाटीलला टक्कर देणाऱ्या एका डान्सरची चांगलीच चर्चा सुरू आहे.
मध्यंतरी तिचा डान्स व्हिडीओही व्हायरल झाला होता
संध्या पाटील असे या डान्सर तरुणीचे नाव आहे.
ती पण गौतमी पाटील सारखी सुंदर दिसते आणि उत्तम डान्स करते.
गौतमीला टक्कर देणारी चांगली प्रतिस्पर्धी म्हणून तिला ओळखले जाते.
सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहे.
संध्या ही गौतमीची चांगली मैत्रीण सुद्धा आहे.
तिने सुद्धा कमी वेळातच चांगले नाव कमावले आहे.