Rivaba Jadeja : रवींद्र जडेजाची बायको होणार आमदार!

| Sakal

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला भाजपने तिकीट दिलं आहे.

| Sakal

रिवाबा हिला विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आहे.

| Sakal

जडेजा भारतीय संघाचा स्टार फलंदाज आहे.

| Sakal

जडेजा भारतीय संघाचा स्टार फलंदाज आहे.

| Sakal

रिवाबा मागील अनेक दिवसांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.

| Sakal

रिवाबा हिने आपला जनसंपर्क वाढवला आहे.

| Sakal

रिवाबा हिला जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

| Sakal

रिवाबा यापूर्वी करणी सेनेत सक्रिय होती.

| Sakal

रिवाबा जडेजा ही काँग्रेसचे हरिसिंह सोलंकी यांची भाची आहे.

| Sakal