पंजाबच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे सोनम बाजवा जिला पंजाबी चित्रपटांची दीपिका पदुकोण म्हटले जाते.
आज आम्ही तुम्हाला सोनम बाजवाचे हॉट अंदाजातील काही फोटोज दाखवणार आहोत.
सोनम बाजवाने केवळ चित्रपटांमध्येच नाही तर समुद्रकिनाऱ्यावरही तिच्या बोल्ड अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.
सोनम बाजवाने हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत आली आहे.
सोनम बाजवाने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. सोनमने एअरहोस्टेसचे करिअर सोडून चित्रपटांमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. सोनमच्या इन्स्टाग्राम पेजवर 9 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
सोनम बाजवाच्या या हॉट अवताराने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सोनम बाजवाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले, जे पाहून चाहत्यांची तारांबळ उडाली.
या फोटोंवर एका यूजरने 'बॉईज आर गोइंग मॅड' असे लिहिले, तर दुसऱ्याने 'ये हुई ना बात, दिशा पटानीची स्पर्धक' असे लिहिले. तर दुसर्याने कमेंटमध्ये लिहिले, 'कोण म्हणतो पाणी आग पकडू शकत नाही'.
तिच्या कातील अदांचे चाहते दिवाने आहेत.