पंतप्रधान मोदी यांच्या राहणं, खानपानावर किती खर्च होतो? असा प्रश्न लोक कायम विचारतात
PM मोदींच्या उंची कपड्यांवरुन त्यांच्यावर कायम टीका होत असते.
पंतप्रधानांबद्दलची ही माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.
या माहितीनुसार, PM मोदी आपल्या खानपानाचा खर्च स्वतःच करतात.
त्यांच्या खाण्यापिण्यावर सरकारी तिजोरीतून एकही रुपया खर्च होत नाही.
२०१५ च्या अर्थसंकल्पादरम्यान मोदींनी संसद भवनाच्या कॅन्टिनमध्ये जाऊन पैसे देऊन जेवण केलं होतं.
त्याचबरोबर पंतप्रधान निवासातील खर्च देखील पीएमओच्या बजेटमधून होत नाही.