फ्लॉवर आरोग्यदायी वाटत असला तरी तो खाण्याचे काही दुष्परिणामही आहेत.
पचनाशी संबंधित काही समस्या असल्यास फ्लॉवर खाऊ नये.
थायरॉइड असलेल्यांनी फ्लॉवर खाल्ल्यास टी ३, टी ४ वाढते.
यूरिक अॅसिड वाढले असल्यास फ्लॉवर खाऊ नका.
मुतखड्याची समस्या असलेल्यांनीही फ्लॉवर खाऊ नये.
स्तनदा मातांनी फ्लॉवर खाल्ल्यास बाळाच्या पोटात दुखेल.
रक्ताशी संबंधित काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फ्लॉवर खा.
या सर्व समस्या असलेल्या व्यक्तींनी फ्लॉवर खाणे टाळावे.