Mimi Chakraborty: हिला कोण खासदार म्हणेन!

सकाळ डिजिटल टीम

मिमी चक्रवर्ती यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी काही काळ मॉडलिंग केलं.

Mimi Chakraborty: | Esakal

मिमी यांनी फेमिना मिस इंडियामध्येही भाग घेतला होता.

Mimi Chakraborty: | Esakal

मिमी चक्रवर्ती यांनी 'चॅम्पियन' मधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली

Mimi Chakraborty: | Esakal

टीव्ही सिरिअल गानेर ओपारे मध्ये मिमी ने भुमिका केली. हा शो खूपच फेमस झाला होता.

Mimi Chakraborty: | Esakal

मिमी चक्रवर्ती ने केवळ टीव्ही मालिकांत काम नाही केलं तर तिने सिनेमांतही काम करण्यास सुरुवात केली.

Mimi Chakraborty: | Esakal

२०१२ मध्ये मिमी ने बापी बारी जा या सिनेमाच्या माध्यमातून सिनेमांत एन्ट्री केली.

Mimi Chakraborty: | Esakal

अभिनेत्री मिमी ने यानंतर अनेक बंगाली सिनेमांत काम केलं.

Mimi Chakraborty: | Esakal

आता मिमी राजकीय आखाड्यात उतरण्यास सज्ज झाली आहे.

Mimi Chakraborty: | Esakal

मिमी नेहमी इंस्टाग्रामवर आपले स्टायलिश फोटोज शेअर करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mimi Chakraborty: | Esakal