Alia Bhatt : आलियानं तिच्या पोरीचं नाव 'राहा' का ठेवलं? कारण...

साक्षी राऊत

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर वर्ष २०२२ फारच खास होतं. या वर्षी या दोघांचं लग्न झालं आणि त्यांच्या घरात एका गोंडस कन्येचा जन्मही झाला.

Alia Bhatt

आलिया आणि रणबीरच्या मुलीचा जन्म 7 नोव्हेंबर 2022 ला झाला. आलियाची प्रसुती मुंबईच्या एचएन रिलायंस हॉस्पिटमध्ये झाला.

Alia Bhatt

आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले. यांसंबंधित एक पोस्टही त्यांनी टाकली होती.

Alia Bhatt

आलियाने सांगितले की तिची सासू नीतू कपूर हिने हे नाम सिलेक्ट केलं होतं. त्याच कारणाने त्यांनी त्यांच्या मुलीले हे नाव दिलं.

Alia Bhatt

आलियाने राहा या नावाचे अनेक अर्थ सांगितले. संस्कृतमध्ये राहाचा अर्थ कुळ आणि वंश असा होतो.

Alia Bhatt

राहाचा बांग्लामध्ये अर्थ होतो शांती. तर अरेबिकमध्ये याचा अर्थ स्वातंत्र्य असा होतो.

Alia Bhatt

स्वाहिली भाषेमध्ये राहा चा अर्थ जॉय होतो. राहा या नावाचे अनेक पवित्र अर्थ आहेत.

Alia Bhatt

आलिया आणि रणबीरने अजूनही राहाचा चेहरा मिडियापुढे दाखवलेला नाही. त्यांना पापराजीला त्यांच्या बाळाचा फोटो कुठेही सर्क्युलेट न करण्याची विनंती देखील केली आहे.

Alia Bhatt

आलिया आणि रणबीर दोघेही त्यांच्या बाळाची अगजी जबाबदारीने काळजी घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt