Mangalsutra : मंगळसुत्रात काळे मणी का असतात?

सकाळ डिजिटल टीम

मंगळसुत्र हा एका विवाहीत स्त्रिचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दागिना असतो.

Mangalsutra | sakal

म्हणूनच मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं मानल्या जातं.

Mangalsutra Facts | sakal

मंगळसूत्र हे दोन पदरी असतं. यात काळे मणी आणि मध्यभागी 2 लहान वाट्या असतात. 

Mangalsutra | sakal

मंगळसुत्रातील दोन दोरे म्हणजे पती- पत्नीचे बंधन असते.

2 वाट्या म्हणजे पती-पत्नी असते तर  काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ असतात.

Mangalsutra Facts | sakal

मंगळसूत्रातील काळे मणी हे तुमचे नकारात्मक उर्जेपासून संरक्षण करते.

Mangalsutra | sakal

हल्ली नव्या पिढीत मंगळसुत्रात क्वचितच काळे मणी दिसून देतात.

Mangalsutra | sakal

काळे मणी यासाठीही मंगळसुत्रात असतात की ज्यामुळे कुणाचीही वाईट नजर नको पडायला.

Mangalsutra | sakal

नव्या संसारात अडथळा येऊ नये यासाठीही काळे मणी संरक्षणाचं प्रतिक म्हणून मंगळसुत्रात असतात.

Mangalsutra | sakal

काळे मणीशिवाय मंगळसुत्र हे अपुर्ण आहे.

Mangalsutra | sakal

त्यामुळे नेहमी काळे मणी मंगळसुत्रात घालण्याचा अट्टहास असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangalsutra | sakal