स्लीव्जलेस कपडे घालायचे म्हणजे काळ्या काखेची अडचण होते. पण ही काख काळी का पडते याची कारणे जाणून घेऊ.
सतत शेविंग केल्याने काख काळी होते.
घट्ट कपडे घालणे.
गर्भनिरोधक गोळा, इन्सुलिन, ग्रोथ हार्मोन्स, इत्यादी औषधे घेणे.
लठ्ठपणा.
एक्सफोलिएशन न केल्याने मृत त्वचा जमा होते आणि काख काळी पडते.
डियोड्रंटचा वापर
अनुवांशिकता आणि मेलेनिनच्या जास्त प्रमाणामुळेही काख काळी होते.