अनेकदा आपण मुलांना सहजच मारतो. पण याचे काही गंभीर परिणाम असू शकतात.
मुलांना मारल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
मुलं पालकांचं ऐकणं बंद करतात.
मुलांचा आत्मविश्वास कमी होतो.
पालकांबाबतची आदरयुक्त भीती नाहीशी होते.
एकाग्रता नाहीशी होते.
मुलं विनाकारण चिडचिड करतात.
पालक आणि मुलांमध्ये भावनिक अंतर निर्माण होते.