अनेक मुलींचे लांब केस असतात.
तुम्हाला माहिती आहे का बहूतेक मुलांना लांब केस असलेल्या मुली खूप आवडतात.
कारण लांब केस असलेल्या मुली सुंदर दिसतात.
लांब केस असलेल्या मुलींचं सौंदर्य उठून दिसतं.
लांब केस असलेल्या मुली मुलांना संस्कारी वाटतात.
लांब केस असलेल्या मुली मुलांना खूप सोबर आणि परिपक्व वाटतात.
लांब केस असलेल्या मुली मुलांना इतर मुलींपेक्षा जास्त आकर्षित वाटतात.
काही मुलांना लांब केस आवडते तर काही मुलांना नाही.
त्यामुळे मुली आपल्या आवडी निवडीनुसार केस वाढवतात.
असं म्हणतात की मुलींचं सौंदर्य हे केसामुळे असतं.
अनेक पुरुषांना त्यांची बायको किंवा प्रेयसीचे लांब केस असलेले आवडतात.