बाथरुममध्येच का सुचतात चांगल्या आयडिया?

| Sakal

बाधरुममध्ये आयडिया सुचण्यामागं विशेष परिस्थिती काम करते.

| Sakal

बाथरुममधील निवांतपणा यासाठी महत्वाचा ठरतो.

| Sakal

एका अभ्यासामधून याबाबत खुलासा झाला आहे.

| Sakal

व्हर्जिनिया विद्यापीठातील 'फोलॉसॉफी ऑफ कॉग्निटिव्ह सायन्स' या विभागात हे संशोधन झालंय.

| Sakal

संशोधक जॅक इरविंग यांनी हा अभ्यास केला आहे.

| Sakal

या अभ्यासानुसार बाथरुममधील वातावरण मेंदूला चालना देते.

| Sakal

मेंदूची क्रिया निवांत असल्यानं विनाअडथळा व्यक्ती विविध बाजूनं विचार करतो.

| Sakal

त्यामुळं बाथरुममध्ये एक चांगली आयडिया मिळण्याची शक्यता असते.या

| Sakal

या अभ्यासानुसार पायी चालणं, बागकाम आणि आंघोळ करताना क्रिएटिव्हीटी वाढते.

| Sakal