लग्नानंतर मुलींचं शरीर बेढब का होतं?

| Sakal

लग्न बंधनात आडकल्यानंतर नवविवाहीतांमध्ये अनेक भावनिक आणि शारीरिक बदल होतात.

| Sakal

लग्नानंतर मुलींच्या शरीरात अनेक बदल पाहायला मिळतात,ज्यामुळे त्यांच्या सुंदरतेत देखील बदल होतो.

| Sakal

सामान्यतः लग्नानंतर मुलींचे शरीर बेढब होते.

| Sakal

लग्नानंतर मुलींच्या आहारात अनेक बदल होतात, त्या तळलेल्या पदार्थांचं सेवन अधिक करु लागतात, त्यामुळे एकतर त्यांचं वजव वाढतं.

| Sakal

लग्न झाल्यानंतर मुली नवऱ्या सोबत कटुंबातील इतरांची जबाबदारी देखील स्वीकारतात, त्यामुळे त्यांच्या झोपेवर देखील याचा परिणाम होतो.

| Sakal

तज्ञांच्या मते शारिरीक संबंध ठेवल्याने देखील महिल्याच्या शरिरात हार्मोनल बदल होतता, ज्यामुळे त्यांचं शरीर बेढब होतं.

| Sakal

लग्नानंतर मुली इतर गोष्टीत इतक्या गुंतून जातात की त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं शक्य होत नाही.

| Sakal

काही संशोधनातून लग्न झाल्यानंतर मुलींची फिट राहण्याची इच्छा कमी होते असे देखील सांगण्यात आले आहे.

| Sakal

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, विशेष सल्ल्यासाठी तज्ञांना भेटा.

| Sakal