Skin Care : मासिक पाळीनंतर चेहऱ्यावर तेज का येते ?

नमिता धुरी

तुमच्या कधी हे लक्षात आलंय का की, मासिक पाळी आल्यानंतर त्वचेच्या समस्या कमी होतात.

Skin Care

पाळी आल्यानंतर चेहऱ्याला चमक येते.

Skin Care

हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे असे होते.

Skin Care

प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स त्वचेला तेलकट बनवतात.

Skin Care

एस्ट्रोजेनची पातळी वाढल्याने चेहऱ्यावर मुरुमे येतात.

Skin Care

पाळीच्या आधी शरीरातील तीन महत्त्वाचे हार्मोन्स कमी होतात व त्वचा कोरडी पडते.

Skin Care

पाळीनंतर २१व्या दिवसापर्यंत एस्ट्रोजेन कमी होत जातं. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे, सुरकुत्या वगैरे येतात. पाळी आल्यानंतर पुन्हा एस्ट्रोजेन वाढते. त्यामुळे चेहऱ्याला तजेला मिळतो.

Skin Care

टेस्टोस्टेरॉन वाढल्याने त्वचेवरील छिद्रे छोटी दिसू लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Care