हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक नव्या अभिनेत्रा आल्या आहे पण 90's च्या अभिनेत्रींची तोड कुठेही नाही.
90's च्या अभिनेत्रींची क्रेझ आजही तरुणाईंमध्ये दिसते.
90's च्या चित्रपटातील अभिनेत्री आजही मुलांना सुंदर वाटतात.
90's च्या अभिनेत्रींसारख्या अभिनेत्री पुन्हा होणे नाही, असेही मुलांना वाटतात.
जेव्हा मुलं आजच्या आणि 90's च्या अभिनेत्रींची तुलना करतात तेव्हा त्यांना 90's च्या अभिनेत्री अधिक सोबर वाटतात.
त्यांची सुंदरता आणि अभिनयही मुलांना आवडतो.
त्यामुळेच प्रत्येकजण आवडीने 90's चे चित्रपट पुन्हा पुन्हा बघतात.
90's च्या काही अभिनेत्रींनी अभिनय सोडलाय मात्र त्यांचे चित्रपट आजही तरुणाईमध्ये चर्चेचा विषय असतात
अभिनय जरी सोडला तर काही अभिनेत्री साइड बिझिनेसमधून भरघोस कमाई करतात.
तर काही अभिनेत्री आजही चित्रपटात काम करताहेत.
लोकांनाही त्यांच्या वेगवेगळ्या भुमिका आवडतात.