Korean Girls : कोरियन मुली एवढ्या सुंदर का दिसतात माहितीये?

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक मुलीला हवी असते ग्लास स्किन

कोरियन मुलींची स्किन फार सुंदर आणि फ्लॉलेस असते. प्रत्येक मुलीला कोरियन मुलींसारखी स्किन हवी असते. तुम्ही या टिप्स फॉलो करून अशी स्किन मिळवू शकता.

Korean Girls Beauty

तांदळाने फेस वॉश करा

कोरियन मुली चेहऱ्यासाठी नॉर्मल फेस वॉश न वापरता तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतात. तांदळाच्या पाण्यात भरपूर पोषक तत्व असतात ज्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो.

Korean Girls Beauty

चमकत्या चेहऱ्यासाठी टोनर

चेहरा धुतल्यानंत कोरियन मुली कॉटन किंवा बोटांच्या साहाय्याने टोनर लावतात. ज्याने त्यांची पीएच लेव्हल मेंटेन होते. तसेच त्वचा दीर्घकाळापर्यंत हायड्रेट राहाते.

Korean Girls Beauty

चेहऱ्याचा मसाज

स्कीनला यंग आणि फ्रेश ठेवण्यासाठी कोरियन मुली गुआ शा आणि जेड रोलर्सच्या मदतीने चेहऱ्याचा मसाज करतात. याने स्किनमध्ये ब्लड सर्क्युलेशनही वाढते आणि चेहऱ्यावर ग्लो सुद्धा येतो.

Korean Girls Beauty

सनस्क्रीन लावणे सगळ्यात महत्वाचे

सोको ग्लॅमचे संस्थापक शार्लोट सांगतात की कोरियन मुली त्यांच्या त्वचेला हानिकारक यूव्ही रेजपासून वाचवण्यासाठी जास्त काळजी घेतात. सनस्क्रिन लावल्याशिवाय त्या बाहेर जात नाहीत.

Korean Girls Beauty

मेकअपआधी डिप क्लिनिंग

कोरियन मुली मेकअप करण्याआधी स्कीनला डीप क्लीनिंग करतात. हे यासाठी करतात जेणेकरून अतिरिक्त तेल आणि घाण बॅक्टेरिया काढून टाकता येईल.

Korean Girls Beauty

फाउंडेशनमध्ये फेस ऑइल

फेस दीर्घकाळापर्यंत ग्लोइंग राहावा म्हणून कोरियन मुली त्यांच्या फाउंडेशनमध्ये फेस आईल वापरतात.

Korean Girls Beauty

टॉवेलऐवजी मुलायम कपडा

कोरियन मुली टॉवेलऐवजी मुलायम कपड्याचा वापर करतात. एका रिपोर्टनुसार टॉवेलमध्ये बॅक्टेरिया असतात, तेव्हा चेहऱ्यासाठी मुलायम कापड वापरा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Korean Girls Beauty