Women in Saree: पुरुषांना स्त्रिया साडीमध्ये सुंदर का वाटतात?

| Sakal

साडीमध्ये स्त्रियांचं सौंदर्य खुलून दिसतं.

| Sakal

साडीमध्ये पुरुषांना स्त्री विचारांनी अधिक परिपक्व वाटतात.

| Sakal

साडीमध्ये पुरुष स्त्रियांमध्ये आपल्या आईची छवी बघतात.

| Sakal

साडीमध्ये स्त्रियांचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं.

| Sakal

साडी ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे जेव्हा स्त्रिया साडी घालतात तेव्हा पुरुषांना त्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या स्त्रिया वाटतात.

| Sakal

पुरुषांना स्त्रिया साडींमध्ये आत्मविश्वासी आणि कणखर वाटतात.

| Sakal

पुरुषांना साडीमध्ये स्त्रिया जबाबदारी स्वीकारणाऱ्या वाटतात. त्यामुळे त्यांना साडीमध्ये त्या अधिक खास वाटतात.

| Sakal