रात्री फोन जवळ घेऊन झोपल्यास त्यावर येणाऱ्या फोन -मेसेजेसना आपण उत्तर देत राहातो आणि झोप अपूर्ण राहाते.
एका संशोधनानुसार झोपण्याच्या एक तास आधी फोन वापरू नये.
फोन तुमच्या मेंदूला व्यग्र ठेवतो. त्यामुळे निद्रानाश होतो.
फोनच्या निळ्या प्रकाशामुळे रेटिनाला हानी पोहोचते.
थोड्या-थोड्या वेळाने झोप येणे म्हणजेच REM स्लीपची समस्या होते.
फोन जवळ असला की तो सतत बघण्याची सवय लागते. याचा आरोग्यावर परिणाम होतो.
त्यामुळे फोन झोपताना दूर ठेवत जा.
याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल.