Girls Fashion : मुली कोणासाठी नटतात?

सकाळ डिजिटल टीम

मुली कोणासाठी नटतात, याचे तु्म्हाला अनेक उत्तरे मिळतील.

Girls Fashion | sakal

अनेकांचा असा समज असतो की मुली हे मुलांना इम्प्रेस करण्यासाठी नटते.

Girls Fashion | sakal

पण अनेकदा मुली या स्वत:साठी नटतात.

Girls Fashion | sakal

मुलींना स्वत:ला नटायला, सजायला आवडते.

Girls Fashion | sakal

मुलींना नटल्यानंतर आनंद वाटतो. अनेकदा नटल्यानंतर मुली आनंद मिरवतात.

Girls Fashion | sakal

काही मुली नवऱ्यासाठी किंवा प्रियकरासाठीही खास नटतात.

Girls Fashion | sakal

पण मुळात स्त्रियांना नटण्याचा अधिकार आहे.

Girls Fashion | sakal

प्राचीन संस्कृतीपासून स्त्रिया सणावाराला आणि खास कार्यक्रमाला नटतात.

Girls Fashion | sakal

याशिवाय मुलींना नटण्यासाठी अनेक मेकअप प्रोडक्ट, ज्वेलरी तसेच कपड्यांचे ऑप्शन्स असतात.

Girls Fashion | sakal

नटलेल्या स्त्रीचा नखराही काही औरच असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girls Fashion | sakal