Pune City : 'पुणे तिथे काय उणे'; लोकं पुण्याच्या प्रेमात का पडतात?

सकाळ डिजिटल टीम

आयटी सेक्टरसाठी पुणे ओळखलं जातं. अनेक शहरातील मुलं येथे नोकरीसाठी येत असतात.

Pune City | sakal

पुण्याची खास विशेषत: म्हणजे गड किल्ले आणि हिरवा निसर्ग.

Pune City | sakal

पुण्याची नाईट लाइफही तरुणांसाठी तितकीच रोमांचक असते. लाईव्ह शो, कॉन्सर्ट येथे आवडीने आयोजित केले जातात.

Pune City | sakal

पुण्याची लाईफस्टाईल अगदी साधी आहे. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक व्यक्ती पुण्याचा होतो.

Pune City | sakal

पुण्याला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. येथील गणेशोत्सव खास प्रसिद्ध आहे.

Pune City | sakal

शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी येथे वेगवेगळे अभ्यासक्रम शिकायला येतात.

Pune City | sakal

पुण्याची आणखी एक खासियत म्हणजे येथील स्ट्रीट शॉपिंग. तुळशीबाग असो की एफसी रोड, लोक आवडीने शॉपिंग करतात.

Pune City | sakal

पुण्यात जरी ट्रफीक असलं तरी येथील रस्ते अत्यंत सुंदर आहे जे पुण्याच्या सौंदर्यात आणखी भर घालतं.

Pune City | sakal

पुण्याच्या आजुबाजूला अनेक ऐतिहासिक ठिकाणे आणि निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे फिरण्यासाठी पुणे बेस्ट टुरीस्ट प्लेस आहे.

Pune City | sakal

पुण्याला ऐतिहासित वारसा लाभला आहे. शनिवारवाडा, लाल महल सारख्या ऐतिहासिक वास्तू पाहायला दरदिवशी हजारो पर्यटक येतात.

Pune City | sakal

एवढंच काय तर बाहेर देशातील पर्यटकांनाही पुणे हे आपलंस वाटतं. अनेक फॉरेनचे पर्यटक पुणे शहराला भेट देत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune City | sakal