Women Life : लैंगिक संबंध महिलांसाठी का आवश्यक आहेत ?

नमिता धुरी

लैंगिक संबंध ठेवल्यास महिलांचे हार्मोन्स नियंत्रणात राहातात. यामुळे शारीरिक आरोग्य चांगले राहाते.

sex life

मानसिक आनंद मिळवण्यासाठी.

sex life

बाळाला जन्म देण्यासाठी.

sex life

झोप चांगली येते.

sex life

ताण कमी होतो.

sex life

लैंगिक संबंध प्रस्थापित करणे स्त्रीची मानसिक गरज असते.

sex life

फक्त संबंध प्रस्थापित करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

sex life

अन्यथा लैंगिक संसर्ग होण्याची शक्यता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sex life