Wife As Best Friend : बायको चांगली मैत्रीण का असावी?

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा असं म्हटलं जातं की बायको ही एक चांगली मैत्रीण असावी.

Wife As Best Friend | sakal

पण तुम्हाला माहिती आहे का बायको ही एक चांगली मैत्रीण का असावी?

Wife As Best Friend | sakal

मैत्री ही नेहमी साथ देणारं नातं आहे. नेहमी सुख दु:खात सोबत असणारं नातं आहे.

Wife As Best Friend | sakal

जर बायकोच एक चांगली मैत्रीण असेल तर आयुष्य अमृत बनतं.

Wife As Best Friend | sakal

स्त्रीच्या सहवासाने, प्रेमाने आणि मार्गदर्शनाने अनेक पुरुषांचे आयुष्य बदलते, हे तुम्ही अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असावं

Wife As Best Friend | sakal

बायको मैत्रीणीच्या रुपात संकटात धीराने खंबीरपणे उभी राहते.

Wife As Best Friend | sakal

बायको जर एक चांगली मैत्रीण असेल तर तुमचं आयुष्य आणखी सोपी जातं.

Wife As Best Friend | sakal

बायको अनेकदा रुसते फुगते पण तीच बायको मैत्रीणही असेल तर अनेक गोष्टी समजून घ्यायला सोपी जातात.

Wife As Best Friend | sakal

तुम्ही बायकोपासून एखादी गोष्टी लपवू शकता पण मैत्रीणीकडून नाही.

Wife As Best Friend | sakal

नवऱ्यापलीकडे माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे चांगली मैत्रीण असणारी बायकोच समजू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wife As Best Friend | sakal