Periods Tampon : टॅम्पॉन वापरल्यास अशी होते गैरसोय

नमिता धुरी

सॅनिटरी पॅडपेक्षा टॅम्पॉन अधिक सुरक्षित मानले जाते. मात्र ते तसे नाही.

Periods Tampon

टॅम्पॉन योनिच्या आत घातले जाते.

Periods Tampon

टॅम्पॉन दर २-३ तासांनी बदलावे लागते. अन्यथा त्यातून रक्त गळू शकते.

Periods Tampon

टॅम्पॉनचा दोरा चुकून खेचला गेला तर टॅम्पॉन निघू शकते.

Periods Tampon

टॅम्पॉन नीट लावले गेले नाही तर दिवसभर महिलेला अस्वस्थ वाटू शकते.

Periods Tampon

टॅम्पॉनमुळे टॉक्सिक शॉक सिंड्रोम होऊ शकतो.

Periods Tampon

टॅम्पॉन वापरण्यापूर्वी हात धुआ.

Periods Tampon

जास्त कालावधीसाठी टॅम्पॉन वापरू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Periods Tampon