थंडीच्या दिवसात इतर ऋतूंपेक्षा हार्ट अटॅकची प्रकरणे अधिक आढळतात. असे का होते हेच आपण जाणून घेणार आहोत.
हिवाळ्यात आपल्या शरिरातील रक्तवाहिन्या आकसतता, त्यामुळे हृदयाला जास्त रक्त पंप करावे लागते.
जेव्हा हृदय जास्त रक्त पंप करायला लागेत तेव्हा आपले ब्लड प्रेशर वाढते, ज्याला हायपरटेंशन असे म्हणतात.
ब्लड प्रेशर वाढल्याने हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे हिवाळ्यात हृदयाचे आजार असलेल्या नागरिकांनी जास्त काळजी घेणे आवश्यक असते.
थंडीच्या दिवसात असे अजार असलेल्या रुग्णांनी स्वतःला थंडीपासून दूर ठेवणे गरजेचे असते.
ही माहिती सामान्य ज्ञानाच्या आधारे देण्यात आली आहे, कोणत्याही विशेष माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.