सीताफळ का खावे?

| Sakal

सिजनल फळे खावीत, असा सल्ला डॉक्टर देत असतात. 

| Sakal

थंडीचा सिजन आला की बाजारात आपल्याला सीताफळ दिसायला लागतात.

| Sakal

सीताफळाचा सिजन अवघे तीन ते चार महिने इतका असतो.

| Sakal

सीताफळमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.

| Sakal

सीताफळ हे दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे.

| Sakal

डोळे निरोगी ठेण्याबरोबरच डोळ्यांशी संबंधित विविध रोगांशी लढायला संरक्षण देण्याचे काम सीताफळ करते.

| Sakal

सीताफळमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात.

| Sakal

जे आपल्या शरीरात अनेक आजारांविरुद्ध लढण्यासाठी सामर्थ्य देतात.

| Sakal

तुम्हाला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर सीताफळ खाणे लाभदायक आहे.

| Sakal

सीताफळमध्ये असलेले गुणधर्म चेहऱ्याला चमक आणतात.

| Sakal