खरंच पुरुषांपेक्षा महिला जास्त रोमँटीक असतात का? जाणून घेऊया.
पुरुषांच्या तुलनेत महिला खूप भावनिक असतात. त्यांना व्यक्त व्हायला आवडतं.
महिलांना छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद मिळतो आणि त्या आनंद शोधतात.
महिलांना जोडीदारावर प्रेम व्यक्त करायला आवडतं.
महिला त्यांचं प्रेम अनेक गोष्टीतून व्यक्त करते.
काही महिला स्वत: तर रोमँटीक असतातच पण नवऱ्यानेही रोमँटीक असावं अशी त्यांची अपेक्षा असते
रोमँटीक असणे म्हणजेच प्रेम व्यक्त करणे होय.
पुरुषही रोमँटीक असतात पण ते फारसे व्यक्त होत नाही.
नात्यात दोघेही रोमँटीक राहले तर नातं अधिक खुलून उठतं.
खरं तर प्रत्येक जोडीदार मग पुरुष असो की महिला त्यांना त्यांचा पार्टनर हा रोमँटीकच हवा असतो.