वायफाय नेटवर्क हॅक होऊ नये यासाठी काय कराल?

Sandip Kapde

संगणक आणि इंटरनेट

संगणक आणि इंटरनेट यांचा वापर करणाऱ्या सर्व छोट्या व्यावसायिकांनी सायबर सुरक्षेसाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

WiFi Network Hack

इंटरनेट

आता तुम्ही स्वतः आणि तुमचे कर्मचारी फक्त ऑफिसमधूनच तुमची व्यवस्था वापराल, असे नसून इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही किंवा कर्मचारी जगभरात कुठूनही तुमची प्रणाली अथवा वस्था वापरू शकता.

WiFi Network Hack

सायबर

व्यवसायाच्या सोयीसाठी असा वापर जगात आवश्यक झाला आहे. त्यामुळे सायबर धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य उपाययोजना राबवणे महत्त्वाचे आहे.

WiFi Network Hack

वायफाय नेटवर्क

वायफाय नेटवर्कचे नांव अधूनमधून; पण सातत्याने बदलणे.

WiFi Network Hack

पासवर्ड

पासवर्ड सातत्याने बदलणे व फक्त वापरकर्त्यांनाच तो कळेल याची काळजी घेणे.

WiFi Network Hack

पासवर्ड

कठीण, जटिल पासवर्डचा वापर करणे.

WiFi Network Hack

वायफाय सेटिंग

वायफाय सेटिंगमध्ये अधिकृत वापरकर्ते नेमून देता येतात, तसे ते नेमणे.

WiFi Network Hack

वायफाय सेटिंगमध्ये वापरकर्ते बघता येतात. ते सातत्याने तपासून, अधिकृत वापरकर्तेच त्याचा वापर करत आहेत याची कायम खात्री करणे.

WiFi Network Hack

सुरक्षा

अधिकची सुरक्षा म्हणून पीएसके पासकोडचाही वापर करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WiFi Network Hack