Winter Health : हिवाळ्यातील कोरड्या त्वचेवर असे करा उपाय

| Sakal

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असल्यास त्यावर काही घरगुती उपाय करणे आवश्यक ठरते.

| Sakal

त्वचेला खोबरेल तेल लावा.

| Sakal

रात्री झोपताना त्वचेला सूर्यफुलाचे तेल लावल्यास आर्द्रता मिळते.

| Sakal

दुधाची साय लावल्यास त्वचा चमकदार बनते.

| Sakal

मध लावल्यास त्वचेचा कोरडेपणा निघून जातो.

| Sakal

कोरफड लावा.

| Sakal

बदामाच्या तेलात मध मिसळून त्वचेला १० मिनिटे लावून ठेवा.

| Sakal

एवोकाडोचा गर चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे मालिश करा आणि कोमट पाण्याने धुआ.

| Sakal