Winter Health : हिवाळ्यात किवी खाण्याचे असे आहेत फायदे

| Sakal

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी किवीचा आहारात समावेश करा.

| Sakal

यात अ जीवनसत्त्व असल्याने दृष्टी सुधारते.

| Sakal

किवीमध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असल्याने हृदयविकाराच्या रुग्णांनी हे खावे.

| Sakal

किवीमुळे रक्ताची कमतरता दूर होते. त्यामुळे हे फळ गरोदर महिलांनी खावे.

| Sakal

किवीमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते.

| Sakal

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहाते.

| Sakal

हानिकारक सूर्य किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

| Sakal

केसगळती थांबते.

| Sakal