टाइमपास म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या शेंगदाण्यांचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत.
शेंगदाणे खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
हृदयाशी संबंधित आजार कमी होतात.
कॅन्सरची जोखीम कमी होते.
मधुमेहाचा धोका कमी होतो.
बॅड कोलेस्टेरॉल कमी होते.
प्रजनन क्षमता वाढते.
त्वचेला तजेला येतो.