Winter Look : थंडीतही ट्राय करा एकापेक्षा एक भारी लूक्स, पहा लिस्ट

| Sakal

सध्या हिवाळ्यात कोणता लूक कॅरी करावा, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

| Sakal

हिवाळ्यात तुम्ही फुल हँड लोकर स्वेटर घालू शकता.

| Sakal

थंडीत तुम्ही फर हूडी जॅकेट पण परिधान करू शकता.

| Sakal

पोलो नेक स्वेटर पण तुम्ही घालू शकता. हिवाळ्यात मॅचिंंग पँटवर या स्वेटरचं लूक खूप छान दिसतं.

| Sakal

लाँग ब्लॅक जर्कींगही हिवाळ्यात कोणत्याही ड्रेसवर खूप छान दिसतं.

| Sakal

जमसूटही मॅचिंग जर्कींगवर खूप छान लूक ठरतो. विशेष: फेस्टीव्हल मध्ये असा लूक तुम्ही कॅरी करू शकता.

| Sakal

ट्रॅव्हेलींगसाठी बेस्ट असलेले बलून जॅकेट दिसायला खूप क्लासी दिसतात. थंडीच्या दिवसात या जॅकेट्सला अधिक मागणी असते.

| Sakal

दिपिकाने परिधान केलेल क्लासी क्रिमीश लाँग जॅकेटही लाईट रंगाच्या कपड्यांवर अधिक उठून दिसतं.

| Sakal

सॉफ्ट फर लाँग कोट लूकही खूप क्लासी दिसतो. हे कोट तुम्हाला वेगवेगळ्या रंगातही मिळू शकतो.

| Sakal

हिवाळ्यात तुम्ही जॅकेट्सवर मॅचिंग स्कार्फ आणि कॅपपण ट्राय करू शकता. हा लूक खूप कूल दिसतो.

| Sakal