हिवाळ्यात 'या' रानमेव्याचा आस्वाद घेतलाय का?

| Sakal

ग्रामीण भागात प्रत्येक ऋतुमध्ये काहीतरी रानमेवा असतो

| Sakal

उस हा ग्रामीण भागांत सर्रास मिळणारा रानमेवा आहे

| Sakal

ग्रामीण भागांत गावठी बोरं खाणे म्हणजे मेजवानीच.

| Sakal

कच्चा हरभरा खाण्याची मजा काही औरच...

| Sakal

तुरीच्या शेंगा मीठ टाकून उकडून खाल्ल्या जातात

| Sakal

हिवाळ्यात ज्वारीची हुर्डा पार्टी केली जाते

| Sakal

हिवाळ्यात सिताफळ सहज उपलब्ध होते

| Sakal