Winter Skin Care : हिवाळ्यातही आलियासारखी स्कीन हवीये? हे करा

| Sakal

आलियासारखी तुकतुकीत त्वचा तुम्हालाही हवी असेल तर जे जे हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा.

| Sakal

काही सामान्य गोष्टी असतात. पण त्यात निष्काळजी पणा केला तर ते त्वचेसाठी महागात पडतं.

| Sakal

हिवाळ्यात उग्र साबणाचा वापर टाळावा. अशा साबणांनी त्वचा कोरडी पडते.

| Sakal

मॉइश्चरायझर डॉक्टरांच्या सल्ल्याने व त्वचेच्या प्रकारानुसारच वापरावे.

| Sakal

अ‍ॅलर्जी असल्यास सुवासिक मॉइश्चरायझर वापरू नये.

| Sakal

अंग ओलं असताना मॉइश्चरायझर लावलं तर चांगले परिणाम दिसतात.

| Sakal

जास्त गरम पाण्याने आंघोळ करून नये. कारण त्याने त्वचेवर परिणाम होतो.

| Sakal