Woman Safety Tips : नवीन शहरात शिफ्ट होताय? आधी 'ही' तयारी करा

| Sakal

जॉब, शिक्षण किंवा अन्य कारणाने जर तुम्ही नवीन शहरात शिफ्ट होत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

| Sakal

घर शोधणं, सिटी कल्चर, सेफ्टी, ट्रॅव्हलिंग या सगळ्या गोष्टी सुरुवातीला चिंतेचं कारण ठरतं.

| Sakal

यासाठी पहिले काही सेफ्टी रूल्स समजून घेत त्या सेफ्टी टिप्स फॉलो करायला हव्यात.

| Sakal

ज्या शहरात तुम्ही जात आहात तिथलं वातावरण समजून घ्या मगच स्वतःला एक्सप्लोर करा. रात्रीची सुरक्षितता, सार्वजनिक वाहतुक सर्व तपासा.

| Sakal

घर घेताना जे घर निवडत आहात तिथली वस्ती, आजूबाजूचे लोक, मुख्य रस्त्यापासूनच अंतर, रहदारी, रस्त्यावरचे दिवे, पोलिस गस्त आदी गोष्टींची खात्री करून घ्या.

| Sakal

नवीन ठिकाणी आपल्या सोन्याच्या, महत्वाच्या आणि महागड्या वस्तूंची स्वतः काळजी घ्या. इतरांसमोर फारशा काढू नका.

| Sakal

आपले जवळचे नातेवाईक, सहज मदतीला अशा मित्र परिवार, नातेवाईक, कलिग्जचे नंबर बँडी ठेवा. इमरजंसीत सहज मिळावे असे.

| Sakal