Women Life : मुलींच्या शर्टाची बटणे डाव्या बाजूलाच का असतात ?

नमिता धुरी

महिलांच्या आणि पुरुषांच्या शर्टाची रचना वेगवेगळी असते.

ladies shirt

पुरुषांच्या शर्टाची बटणे कायम उजव्या बाजूलाच असतात.

ladies shirt

महिलांच्या शर्टाची बटणे कायम डाव्या बाजूलाच असतात.

ladies shirt

पूर्वीच्या काळी इंग्लिश महिलांना कपडे घालण्यासाठी मदतनीस महिला असत. त्या डाव्या हाताने काम करत.

ladies shirt

त्या काळातील कपड्यांना बरीच बटणे लावलेली असत. त्यामुळे मदतनीसांच्या सोयीसाठी कपड्यांची बटणे डाव्या बाजूला लावली जात.

ladies shirt

घोडेस्वारी करताना महिला एका बाजूला पाय टाकून बसत. अशा वेळी त्यांचे कपडे हवेने उडू नयेत यासाठी डाव्या बाजूला बटणे लावली जात.

ladies shirt

स्तनपान करताना बहुतांशी महिला डाव्या हाताने बटणे उघडतात. हेही कारण आहे.

ladies shirt

महिला आणि पुरुषांच्या कपड्यांमधील फरक लक्षात यावा यासाठीही असे केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ladies shirt