हृता दुर्गुळेनं कुटुंबासोबतचा हा फोटो शेअर करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
झीनत अमान यांनी आपल्याला आवडणारं एक खास गाणं जागतिक महिला दिनानिमित्तानं रेकॉर्ड केलं.
सुश्मिता सेनचा हा फोटो प्रत्येक महिलेस प्रेरणा देणारा आहे.
नेहा पेंडसेनं बोल्ड अॅन्ड ब्युटिफूल महिलेचं प्रतिनिधित्व करणारा हा फोटो पोस्ट करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाली कुलकर्णीनं देखील आपला हा फोटो पोस्ट करत स्त्री शक्तीचं महात्म्य सांगणारे विचार त्यातनं मांडले आहेत.
वैदेही परशुरामीनं देखील जागतिक महिला दिनानिमित्तानं आपला एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. आणि चाहत्यांना सकारात्मक विचार लिहित शुभेच्छाही दिल्यात.
जागतिक महिला दिनी अर्जुन कपूरनं पोस्ट केलेल्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.