Sexual Problems : तिशीनंतर महिलांना जाणवतात या लैंगिक समस्या

नमिता धुरी

तिशीनंतर शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे अनेक लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो.

Sexual Problems

४५ टक्के महिलांना सेक्शुअल फंक्शनमध्ये अडचणी जाणवत असतात.

Sexual Problems

लैंगिक इच्छा कमी होते.

Sexual Problems

लैंगिक इच्छा कमी होते.

Sexual Problems

हार्मोनल असंतुलनामुळे पीसीओएस होतो.

Sexual Problems

शरीरावर अनावश्यक केस वाढतात.

Sexual Problems

यूटीआय झाल्यास विष्ठा बाहेर टाकताना त्रास होतो.

Sexual Problems

योनीभागात खाज येते.

Sexual Problems

यासाठी डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी करून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sexual Problems