World Book Day : पुस्तक वाचण्याचे २३ फायदे, वाचा आणि आयुष्य बदला

सकाळ डिजिटल टीम

आपल्या दैनंदिन आयुष्यात कोणत्याना कोणत्या कारणांनी आपल्याला तणाव येत असतो. अशावेळी शांत बसून पुस्काची २-३ पान वाचली तर तणाव कमी होतो.

World Book Day | sakal

आपलं डोकं पुस्कातल्या शदांचे अर्थ समजून घेण्यात व्यस्त राहत आणि तणाव कमी होतो आणि झोपसुद्धा छान लागते.

World Book Day | sakal

अनेकदा पुस्तक वाचताना आपल्या मनाची एकाग्रता होत नाही. त्यासाठी रोज ३-४ पान वाचन अपेक्षित आहे तेव्हा एकाग्रता वाढते, एकाग्रता वाढल्यामुळे अनेक काम व्यवस्थित करता येतात.

World Book Day | sakal

नियमित वेगवेगळी पुस्तक वाचल्यामुळे आपली कल्पना शक्ती वाढते.

World Book Day | sakal

तंत्रज्ञानचा फायदा घेत अनेकजण मोबाईल,लॅपटॉप ,किंडल वरती वाचतात. हे चुकीचे नाही कारण आपल्या सोईनुसार वाचन करता येते. मात्र यामध्ये योग्य ती डोळ्यांची काळजी घ्यावी.

World Book Day | sakal

पुस्तक वाचल्यामुळे जगाच्या पाठिवरची दुर्मिळ माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले जाणकार बनतो.

World Book Day | sakal

आपलं वाचन उत्तम असेल तर बोलत असताना अनेक संदर्भ देऊन कोणताही मुद्दा छानप्रकारे समजवू शकतो.

World Book Day | sakal

चांगली पुस्तक आणि चांगली माणसं लवकर समजत नाहीत असं म्हणतात, त्यासाठी त्यांना वाचव लागत.

World Book Day | sakal

आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी साबणाने आंघोळ करतो त्याचप्रमाणे मन स्वच्छ,निर्मळ ठेवण्यासाठी पुस्तक वाचतात.

World Book Day | sakal

आपल्याला यशस्वी करण्यासाठी पुस्तकांची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. हे आपण अनेक यशस्वी लोकांकडून ऐकले आहे

World Book Day | sakal

माणसाला दोन गोष्टी खूप हुशार बनवता भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तक.

World Book Day | sakal

पुस्तक वाचल्यामुळे तुम्ही उत्तम संवादक, वक्ता होऊ शकता.

World Book Day | sakal

पुस्तक आणि माणसं वाचणाऱ्या व्यक्तीजवळ वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती असते. त्यामुळे अशा व्यक्ती उत्कृष्ट नेतृत्व करू शकतात.

World Book Day | sakal

तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडून त्या संदर्भातील वाचन आणि चिंतन करून 'त्या' क्षेत्रातले तज्ञ् बनू शकता.

World Book Day | sakla

पुस्तक ओबडधोबड माणसाची सुंदर मूर्ती बनवतात.

World Book Day | sakal

पुस्तक वाचल्यामुळे आपण समजदार होतो.

World Book Day | sakal

पुस्तक वाचल्यामुळे आपली सहनशीलता वाढते.

World Book Day | sakal

वाचन केल्यामुळे आपली दूरदृष्टी वाढते.

World Book Day | sakal

पुस्तक वाचल्यामुळे आपल्या लिखाणाचा आणि बोलण्याचा विकास होतो.

World Book Day | sakal

पुस्तक वाचल्यामुळे निर्णय क्षमता वाढते आणि वेगवान होते.

World Book Day | sakal

वेगवेगळ्या पुस्तकांचं नियमित वाचन केल्यामुळे आपला मेंदू सक्रिय राहतो.

World Book Day | sakal

पुस्तकांचं वाचन केल्यामुळे आपण इतरांना योग्य सल्ले देऊ शकतो.

World Book Day | sakal

वाचन केल्यामुळे या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.आपण या देशाचे जबादार नागरिक आहोत याची जाणीव होते. म्हणून नियमित वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Book Day | sakal