World Coconut Day 2022: देवासमोर नारळ का फोडतात?

| Sakal

2 सप्टेंबर हा दिवस कोकनट डे म्हणून साजरा केला जातो.

| Sakal

भारतीय संस्कृतीत नारळाचे खुप महत्त्व आहे. विशेषत: पुजा अर्चनेत नारळाला विशेष स्थान आहे.

| Sakal

तुम्ही अनेकदा देवासमोर किंवा मंदिरात नारळ फोडताना पाहिले असाल. पण तुम्हाला माहिती आहे का देवासमोर नारळ का फोडतात?

| Sakal

खुप आधी देवासमोर मनुष्य किंवा पशूचा बळी देण्याची प्रथा होती मात्र भारतीय संस्कृतीला हे पटत नव्हतं.

| Sakal

त्यामुळे ऋषींनी यातून मार्ग काढत नारळ बलिदान करण्याची प्रथा सुरू केली.

| Sakal

नर म्हणजे नारळ सांगत नारळाला डोके, शेंडी, नाक, डोळे असते त्यामुळे ते बलिदानास योग्य असल्याचं सांगण्यात आलं.

| Sakal

बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिढकाव होणे गरजेचं असतं म्हणून नारळाला फोडण्यापुर्वी कुंकू लावलं जातं आणि नारळातून निघालेलं पानी त्यात मिसळतं.

| Sakal

याशिवाय नारळाची विशेषत: म्हणजे नारळ कमी पैशात आणि बाराही महिने उपलब्ध असते.

| Sakal