समोसा भारतातील सर्वात आवडत्या स्नॅक्सपैकी एक आहे.
आज वर्ल्ड समोसा डे आहे. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला भारतातील काही फेमस समोस्यांबद्ल सांगणार आहोत.
मुंबईचा समोसा हा भारतातच नव्हे तर परदेशातही फेमस आहे.
उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातील निहालगड रेलवे स्टेशनवरील समोसे सुद्धा खुप फेमस आहे.
उत्तर प्रदेशच्या जौनपुर येथील समोसे संपुर्ण जगात खुप फेमस आहे. जौनपुरचे लोकांना समोसे खायला आवडतात.
मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर येथील समोसाही खुप स्वादीष्ट आहे.