मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता तिच्या वेगवेगळ्या साडी लूकसाठी प्रसिद्ध आहे.
तिच्या साडी लूकवर चाहते फिदा असतात.
आज वर्ल्ड साडी डेच्या निमित्ताने आपण प्राजक्ताच्या सुरेख साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत.
प्राजक्ताच्या सर्वाधिक चर्चेत साडीतील ही एक लाल साडी.
प्राजक्ताने नुकतेच शेअर केलेले सिल्क साडीतील फोटो.
प्राजक्तावर बांधणी असो वा कॉटन प्रिंट, सगळ्याच साड्या उठून दिसतात.
प्राजक्ताच्या साडीचे चर्चे सोशल मीडियावरच नाहीत तर खऱ्या आयुष्यात अनेक तरुणींकडून होताना दिसते. तिच्या साड्या बघून तरुणी तिच्या स्टाईल्स फॉलो करतात.