World Saree Day : साडीतल्या श्वेताचा काळजावर वार

| Sakal

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये श्वेता तिवारीचा मोठा बोलबाला आहे. ती प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे.

| Sakal

हिंदी मालिका विश्वातील क्वीन म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. ती सोशल मीडियावर व्हायरल होणारी सेलिब्रेटी आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून श्वेता ही तिच्या वेगवेगळया लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

सध्या श्वेताचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

| Sakal

श्वेता ही तिच्या वैयक्तिक कारणामुळे देखील चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

| Sakal

आता तर श्वेताची मुलगी पलक ही देखील सोशल मीडियावर लक्ष वेधून घेताना दिसते.

| Sakal

श्वेताच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर आलेल्या कमेंटस देखील भन्नाट आहेत.

| Sakal

श्वेताला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसते.

| Sakal

खासकरुन श्वेताचा साडीतील लूक चाहत्यांच्या काळजाला भिडणारा आहे.

| Sakal