हमिंगबर्ड या पक्षाला जगातील सर्वात छोट्या पक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे
हा पक्षी एका सेकंदामध्ये एकशे तीस वेळा आपले पंख फडफडू शकतो
अमेरिकेमध्ये हमिंगबर्ड याच्या 340 पेक्षा जास्त जाती आहेत
या पक्षाची उंची साधारणपणे 7.5 ते 13 सेंटीमीटर पर्यंत असते
र्वात लहान हमिंगबर्ड 5 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो. त्याचे वजन 2.5 ग्रॅमपेक्षा कमी सुद्धा असू शकते.
गाने पंख फडफडणाऱ्या या पक्षाच्या पंखा मधून मधुर आवाज निर्माण होतो त्यामुळे या पक्षाला गाणारा पक्षी म्हणून ओळखले जाते.