हिला बघू की टेनिस बघू? तुम्हालाही असाच प्रश्न पडेल!

| Sakal

ही आहे जगातली सर्वात सुंदर टेनिस प्लेअर

| Sakal

हिचं नाव रेचल स्टलमन असं असून ती अमेरिकेची आहे.

| Sakal

एका मॅगझिनने तिच्या फोटोशूटदरम्यान तिचा उल्लेख सर्वात सुंदर प्लेअर म्हणून केला होता.

| Sakal

रेचल सोशल मीडिया स्टार असून तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

| Sakal

ती सातत्याने आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

रेचल आधी टेनिस प्लेअर होती, पण आता ती पूर्णवेळ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.

| Sakal

रेचल तीस वर्षांची असून तिला कोणा ब्रिटीश व्यक्तीला डेट करण्याची इच्छा आहे.

| Sakal

रेचलला एंडी मरे हा प्लेअर आवडतो.

| Sakal